Family Group: Someshwar-14

अनिल

अनिल Father: रघुनाथMother: सुलभाSpouse: अपूर्वा Children: noneSiblings: सुरेखा(घाणेकर)अनिल रघुनाथ – जन्म 4/6/1952. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 4/6/1998. शिक्षण : पीएच. डी. (अल्टरनेटिव्ह मेडिसिन). जीवनपट : सर्जिकल्स् इन्स्ट्रुमेंट्स व कॉम्प्युटरमधील कॉम्प्युटर एक्झिक्युटिव्ह. ज्योतिषशास्त्र, रत्न व वास्तू वगैरेचा अभ्यास. वास्तव्य : 1244 सदाशिव पेठ, अरविंद सोसायटी, पुणे 411030

सुरेखा(घाणेकर)

सुरेखा(घाणेकर) Father: रघुनाथMother: सुलभा Children: noneSiblings: अनिलसुरेखा रघुनाथ – जन्म 8/12/1950. जन्मस्थळ साखरवाडी. विवाह दिनांक 27/12/1972. शिक्षण : बी. ए. सासरचे नाव : सुरेखा अशोक घाणेकर, पुणे

पुष्पा

पुष्पा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: शंकर Children: सचिन, नितीन, प्रमोदिनी(कुलकर्णी), हेमलता(पेठकर)Siblings: noneपुष्पा शंकर – जन्म 18/04/1939. शिक्षण : इंटर सायन्स. माहेरचे नाव : पुष्पा शंकर गाडगीळ, पुणे

सुलभा

सुलभा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: रघुनाथ Children: अनिल, सुरेखा(घाणेकर)Siblings: noneसुलभा रघुनाथ – जन्म 17/08/1929. मृत्यू 17/01/2004. शिक्षण : बी. ए. (स्पेशल). जीवनपट : अभिनयाची आवड. प्राथमिक शाळेत शिक्षिका माहेरचे नाव : शकुंतला विष्णू दामले, इचलकरंजी

शंकर

शंकर Father: पुरुषोत्तमMother: लक्ष्मीSpouse: पुष्पा Children: सचिन, नितीन, प्रमोदिनी(कुलकर्णी), हेमलता(पेठकर)Siblings: रघुनाथ, विजया(साने), लीला(जोशी), इंदु(भिडे)शंकर पुरुषोत्तम – जन्म 26/10/1931. जन्मस्थळ मुंबई. विवाह दिनांक 24/12/1958. शिक्षण : बी. एस्सी. पुत्र 2, कन्या 2. जीवनपट : 1957 ते 1963 सी. आय. ए., खडकी येथे नोकरी. नंतर इमर्जन्सी कमिशन घेऊन इंडियन नेव्हीमधून लेफ्टनंट कमांडर म्हणून 1987 मध्ये निवृत्त. 1987 […]

रघुनाथ

रघुनाथ Father: पुरुषोत्तमMother: लक्ष्मीSpouse: सुलभा Children: अनिल, सुरेखा(घाणेकर)Siblings: शंकर, विजया(साने), लीला(जोशी), इंदु(भिडे)रघुनाथ पुरुषोत्तम – जन्म 8/3/1922. जन्मस्थळ मालाड, मुंबई. विवाह दिनांक 21/05/1948. शिक्षण : बी. एस्सी., बी. ए. (स्पेशल), एम. ए. (हिंदी), पीएच. डी. (हिंदी). पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : कॉलेज शिक्षण एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई येथे झाले. 1944 मध्ये एस. पी. कॉलेजमधून बी. एस्सी. […]

विजया(साने)

विजया(साने) Father: पुरुषोत्तमMother: लक्ष्मी Children: noneSiblings: शंकर, रघुनाथ, लीला(जोशी), इंदु(भिडे)विजया पुरुषोत्तम – जन्म 1927. शिक्षण : मॅट्रिक, हिंदी कोविंद. जीवनपट : राजकीय पक्षाची कार्यकर्ती सासरचे नाव : विजया साने.

लीला(जोशी)

लीला(जोशी) Father: पुरुषोत्तमMother: लक्ष्मी Children: noneSiblings: शंकर, रघुनाथ, विजया(साने), इंदु(भिडे)लीला पुरुषोत्तम – जन्म 1927. शिक्षण : बी. ए., बी. बी. डी., आय. पी, एल. आय. बी. जीवनपट : एस. एन. डी. टी., पुणे येथून सहाय्यक ग्रंथपाल म्हणून निवृत्त. सासरचे नाव : विद्या जोशी.

इंदु(भिडे)

इंदु(भिडे) Father: पुरुषोत्तमMother: लक्ष्मी Children: noneSiblings: शंकर, रघुनाथ, विजया(साने), लीला(जोशी)इंदु पुरुषोत्तम – जन्म 1924. शिक्षण : बी. ए. सासरचे नाव : इंदिरा भिडे.

सुशीला

सुशीला Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: व्यंकटेश Children: शैलेश, स्वाती(रानडे), चारुशीला(बर्वे), प्रतिभा(पटवर्धन)Siblings: noneसुशीला व्यंकटेश – जन्म 30/07/1934. शिक्षण : 5 वी. माहेरचे नाव : सुशीला धुंडिराज पटवर्धन, गिरगाव.