अक्षय Father: शैलेशMother: संध्या Children: noneSiblings: noneअक्षय शैलेश – जन्म 18/12/1996. जन्मस्थळ मालाड, मुंबई. शिक्षण चालू.
Family Group: Someshwar-14
संध्या
संध्या Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: शैलेश Children: अक्षयSiblings: noneसंध्या शैलेश – जन्म 5/10/1969. शिक्षण : बी. एस्सी., डी. एम. एल. टी. जीवनपट : मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट. माहेरचे नाव : संध्या मधुसूदन आचवल, मालाड,मुंबई
शैलेश
शैलेश Father: व्यंकटेशMother: सुशीलाSpouse: संध्या Children: अक्षयSiblings: स्वाती(रानडे), चारुशीला(बर्वे), प्रतिभा(पटवर्धन)शैलेश व्यंकटेश – जन्म 11/11/1964. जन्मस्थळ गिरगाव. विवाह दिनांक 15/03/1995. शिक्षण : एम. एस्सी. (बायो केमिस्ट्री). पुत्र 1. जीवनपट : 1995 पासून विवेक पॅथॅलॉजी या नावाने पॅथॅलॉजी सेंटर चालू. वास्तव्य : स्वप्नशिल्प, बी विंग, फ्लॅट नं. 22, महंत रोड, विलेपार्ले (पूर्व) मुंबई 400057.
स्वाती(रानडे)
स्वाती(रानडे) Father: व्यंकटेशMother: सुशीला Children: noneSiblings: शैलेश, चारुशीला(बर्वे), प्रतिभा(पटवर्धन)स्वाती व्यंकटेश – जन्म 31/07/1966. जन्मस्थळ मुंबई. विवाह दिनांक 30/09/1990. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : गरवारे प्लॅस्टिकमध्ये दीड वर्षे नोकरी. सासरचे नाव : स्वाती सतीश रानडे, ठाणे.
चारुशीला(बर्वे)
चारुशीला(बर्वे) Father: व्यंकटेशMother: सुशीला Children: noneSiblings: शैलेश, स्वाती(रानडे), प्रतिभा(पटवर्धन)चारुशीला व्यंकटेश – जन्म 20/12/1961. जन्मस्थळ मुंबई. विवाह दिनांक 10/7/1988. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रजिस्ट्रार ऑफ ट्रेडमार्क्स या ऑफिसमध्ये प्रथम क्लार्क व सध्या सुपरवायझर म्हणून नोकरी. सासरचे नाव : अनुजा दिलीप बर्वे, चेंबूर.
प्रतिभा(पटवर्धन)
प्रतिभा(पटवर्धन) Father: व्यंकटेशMother: सुशीला Children: noneSiblings: शैलेश, स्वाती(रानडे), चारुशीला(बर्वे)प्रतिभा व्यंकटेश – जन्म 25/09/1957. जन्मस्थळ मुंबई. विवाह दिनांक 23/11/1981. शिक्षण : बी. एस्सी., डी. एम. एल. टी. जीवनपट : लॅब टेक्निशियन म्हणून 8 वर्षे काम. सामाजिक कार्याची आवड. सासरचे नाव : वैजयंती श्रीकांत पटवर्धन, कांदिवली.
अमृता
अमृता Father: राजारामMother: शुभांगी Children: noneSiblings: अमेयअमृता राजाराम – जन्म 24/11/1987. जन्मस्थळ पुणे. कॉलेज शिक्षण चालू.
अमेय
अमेय Father: राजारामMother: शुभांगी Children: noneSiblings: अमृताअमेय राजाराम – जन्म 21/10/1992. जन्मस्थळ अलिबाग. शालेय शिक्षण चालू.
शुभांगी
शुभांगी Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: राजाराम Children: अमृता, अमेयSiblings: noneशुभांगी राजाराम – जन्म 30/12/1967. जन्मस्थळ भोर. शिक्षण : 10 वी. माहेरचे नाव : शुभांगी श्रीपाद मराठे, भोर
राजाराम
राजाराम Father: विष्णूMother: इंदिराSpouse: शुभांगी Children: अमृता, अमेयSiblings: ज्योत्स्ना(योगी)राजाराम विष्णू – जन्म 14/08/1960. जन्मस्थळ ठाणे. विवाह दिनांक 2/5/1986. शिक्षण : 10 वी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : शेतीवाडी व पर्यटनासाठी येणार्यांची राहण्याची सोय करतात. वास्तव्य : सुयोग कॉटेज, नागाव बंदर भाग, नागाव ता. अलिबाग, जि. रायगड 402204