Family Group: Nagao-4/2

पल्लवी

पल्लवी Father: प्रदीपMother: Unspecified Children: noneSiblings: पंकजपल्लवी प्रदीप – जन्म 16/07/1981. जन्मस्थळ माटुंगा. विवाह 25/12/2004. शिक्षण : एम. ए. (इकॉनॉमिक्स व स्टॅटिस्टिक्स). सासरचे नाव : पल्लवी आमोद घारपुरे, पुणे.

दीपाली

दीपाली Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: पंकज Children: noneSiblings: noneदीपाली पंकज – जन्म 01/11/77. शिक्षण : बी. एच. एम. एस. (होमिओपॅथी डॉक्टर). जीवनपट : व्यवसाय, स्वतंत्र प्रॅक्टिस. माहेरचे नाव : दीपाली उल्हास मालशे, ठाणे

पंकज

पंकज Father: प्रदीपMother: UnspecifiedSpouse: दीपाली Children: तनुश्रीSiblings: पल्लवीपंकज प्रदीप – जन्म 06/09/1977. जन्मस्थळ नाशिक रोड. विवाह 08/12/2001. शिक्षण : बी. ई. (इन्स्ट्रुमेंटेशन). कन्या 1. जीवनपट : व्यवसाय, त्रिमूर्ती इंन्स्ट्रुमेंटस या नावाने इलेक्ट्रानिक्स इन्स्ट्रुमेंट बनविण्याचा स्वतंत्र व्यवसाय, आकाशवाणीवर रेडिओ जॉकी व क्रिकेट कॉमेंटेटर म्हणून पार्ट टाईम जॉब. वास्तव्य : 10, शिल्पा सोसायटी, राममारुती रोड, ठाणे.

प्रीती

प्रीती Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: प्रदीप Children: noneSiblings: noneप्रीती प्रदीप – जन्म 27/05/1954. जन्मस्थळ नाशिक. शिक्षण : मॅट्रिक. जीवनपट : विवाहापर्यंत मोटवानी कंपनीत नाशिक येथे नोकरी नंतर गृहिणी. माहेरचे नाव : शोभा मधुकर गुप्ते, नाशिक

प्रदीप

प्रदीप Father: विनायकMother: UnspecifiedSpouse: प्रीती Children: पल्लवी, पंकजSiblings: निशा, उषा(वैद्य), विजय, भालचंद्र, शशिकांतप्रदीप विनायक – जन्म 12/01/1949. जन्मस्थळ मनमाड. विवाह 04/12/1976. शिक्षण : डी. ई. ई. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : 1971 ते 1975 नाशिक येथे मोटवानी कंपनीत नोकरी, त्यानंतर रेल्वेत मोटरमन, 1999 नंतर निवृत्त होऊन इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटसचा व्यवसाय, सध्या भिवंडीजवळील आणगाव येथील अनाथ […]

उषा(वैद्य)

उषा(वैद्य) Father: विनायकMother: Unspecified Children: noneSiblings: निशा, प्रदीप, विजय, भालचंद्र, शशिकांतउषा विनायक – जन्म 26/12/1946. जन्मस्थळ मनमाड. शिक्षण : एस. एस. सी. सासरचे नाव : रचना सुरेश वैद्य, नाशिक.

शिल्पा(देशपांडे)

शिल्पा(देशपांडे) Father: विजयMother: Unspecified Children: noneSiblings: दीपाली(बक्षी)शिल्पा विजय – जन्म 08/06/1975. जन्मस्थळ देवळाली. विवाह 04/12/2000. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : गृहिणी, मनमाड येथे प्राथमिक शिक्षण, नाशिक रोडला बिटको कॉलेजमध्ये बी.कॉम केले, 1 वर्ष लॉ कॉलेज शिक्षण, विवाहानंतर पुण्याला वास्तव्य, रेशमी दोर्‍याने जाड कागदावर निरनिराळी डिझाईन्स करुन, त्यांच्या फ्रेम्स करुन विकने-चांगली मागणी, संगीताची आवड, पती […]

दीपाली(बक्षी)

दीपाली(बक्षी) Father: विजयMother: Unspecified Children: noneSiblings: शिल्पा(देशपांडे)दीपाली विजय – जन्म 12/04/72. जन्मस्थळ मुलुंड. विवाह 30/05/1998. शिक्षण : बी. एस्सी. (कॉम्प्युटर), एम. सी. एम. जीवनपट : गृहिणी, मनमाड येथे 10 वी पर्यंत शिक्षण, नाशिक येथे एम.सी.एम. पूर्ण केले. नंतर वासन अ‍ॅन्ड सन्स व आशियान इलेक्ट्रिकल्स मध्ये काही दिवस नोकरी, बार्न्स हायस्कूल, देवळाली येथे 2 वर्षापासून नोकरी, […]

वैशाली

वैशाली Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: विजय Children: noneSiblings: noneवैशाली विजय – जन्म 14/03/1951. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : गृहिणी, गाण्याची व संगीताची आवड, पतीबरोबर सुगम संगीताचे कार्यक्रम. आकाशवाणी जळगाव व नाशिक येथे नभोनाट्य कलाकार. माहेरचे नाव : मंगल लक्ष्मण धोपावकर, देवळाली

विजय

विजय Father: विनायकMother: UnspecifiedSpouse: वैशाली Children: शिल्पा(देशपांडे), दीपाली(बक्षी)Siblings: निशा, प्रदीप, उषा(वैद्य), भालचंद्र, शशिकांतविजय विनायक – जन्म 26/09/1944. जन्मस्थळ जळगाव. विवाह 06/06/1971. शिक्षण : बी. एस्सी. कन्या 2. जीवनपट : नोकरी रेल्वेमध्ये, रेल्वेमधून मुख्य तिकिट तपासनीस म्हणून 30/9/2004 रोजी निवृत्त. भावगीते, भक्तीगीते, सुगमसंगीताचे कार्यक्रम उभयता करतात. 7/8 जणांचा गीत नजराणा म्हणून संच आहे. रेल्वेमध्ये कल्चरल अ‍ॅकॅडेमीचा […]