Family Group: Nagao-4/2

नमु(पिंपळखरे)

नमु(पिंपळखरे) Father: कृष्णाजीMother: Unspecified Children: noneSiblings: मनू(परांजपे), दामोदर, गोदावरी(साठे), कमल(ओक), विनायक, पुरुषोत्तम, दत्तात्रयनमूताई कृष्णाजी – जन्म 1918. जन्मस्थळ भुसावळ. विवाह 1936. शिक्षण : चौथी. जीवनपट : गृहिणी. सासरचे नाव : नमू नारायण पिंपळखरे, धुळे

नलिनी

नलिनी Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: विनायक Children: noneSiblings: noneनलिनी विनायक – जन्म 1920. जन्मस्थळ कुकशी-मध्यप्रदेश. मृत्यू 13/6/1992. शिक्षण : तिसरी. माहेरचे नाव : वेणू केशव नातू, कुकशी, मध्यप्रदेश.

विनायक

विनायक Father: कृष्णाजीMother: UnspecifiedSpouse: नलिनी Children: निशा, प्रदीप, उषा(वैद्य), विजय, भालचंद्र, शशिकांतSiblings: मनू(परांजपे), दामोदर, गोदावरी(साठे), कमल(ओक), नमु(पिंपळखरे), पुरुषोत्तम, दत्तात्रयविनायक कृष्णाजी – जन्म 29/04/1910. जन्मस्थळ भुसावळ. मृत्यू 11/11/2004. विवाह 07/12/1936. पुत्र 4. कन्या 2. शिक्षण : व्हर्नाक्युलर फायनल. जीवनपट : 1922-28 घरी कापडाचे दुकान. 1934-42 नवीन जागी कापडाचे दुकान. 1942 मध्ये ब्रुक बाँड चहा कंपनीत नोकरी. […]

यमुना

यमुना Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: पुरुषोत्तम Children: noneSiblings: noneयमुना पुरुषोत्तम – माहेरचे नाव : मोडक, होशंगाबाद, मध्यप्रदेश

पुरुषोत्तम

पुरुषोत्तम Father: कृष्णाजीMother: UnspecifiedSpouse: यमुना Children: इंदू(साठे), कुसुम(ओक), मालती(अभ्यंकर)Siblings: मनू(परांजपे), दामोदर, गोदावरी(साठे), कमल(ओक), नमु(पिंपळखरे), विनायक, दत्तात्रयपुरुषोत्तम कृष्णाजी – जन्म 1895. जन्मस्थळ अकोला. मृत्यू 17/02/1980. शिक्षण : चौथी. कन्या 3. जीवनपट : सोयोमेनका नावाच्या जपानी कंपनीत कापसाचा व्यापार. वास्तव्य : विष्णुनगर, ठाणे

दत्तात्रय

दत्तात्रय Father: कृष्णाजीMother: UnspecifiedSpouse: पत्नी २ Children: लीला(केळकर), पद्माकर, प्रभाकर, सुमन(खरे)Siblings: मनू(परांजपे), दामोदर, गोदावरी(साठे), कमल(ओक), नमु(पिंपळखरे), विनायक, पुरुषोत्तम

भागीरथी

भागीरथी Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: कृष्णाजी Children: noneSiblings: noneभागीरथी कृष्णाजी – जन्म 1880. मृत्यू 1950. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : भागीरथी सोमण, अकोला.

कृष्णाजी

कृष्णाजी Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: भागीरथी Children: मनू(परांजपे), दामोदर, गोदावरी(साठे), कमल(ओक), नमु(पिंपळखरे), विनायक, पुरुषोत्तम, दत्तात्रयSiblings: noneकृष्णाजी विष्णु – जन्म 1870. मृत्यू 1928. विवाह 1894. शिक्षण : चौथी. पुत्र 4, कन्या 4. जीवनपट : नोकरी, रेल्वेनंतर कापड दुकान. वास्तव्य : जहागिरदार वाड्यासमोर भुसावळ