Family Group: Nachane1-3

जयंत

जयंत Father: गजाननMother: UnspecifiedSpouse: प्रतिभा Children: प्राजक्ता, प्रियांकाSiblings: माणिक(करकरे), सुनीता(कुलकर्णी)जयंत गजानन – जन्म 1/11/1952. जन्मस्थळ पुणे. विवाह 27/5/1977. शिक्षण : बी. कॉम्, एम्. बी.ए. मुली 2. जीवनपट : स्वत:चा फायनान्शिअल कन्सल्टंट म्हणून व्यवसाय. वास्तव्य : 32/190, प्रगतीनगर, नारनपुरा, अहमदाबाद – 380013.

माणिक(करकरे)

माणिक(करकरे) Father: गजाननMother: Unspecified Children: noneSiblings: जयंत, सुनीता(कुलकर्णी)माणिक गजानन – जन्म 07/10/1958. जन्मस्थळ नागपूर. विवाह 19/10/1980. शिक्षण : बी. ए. जीवनपट : गृहिणी. सासरचे नाव : माणिक श्रीकांत करकरे, पुणे.

सुनीता(कुलकर्णी)

सुनीता(कुलकर्णी) Father: गजाननMother: Unspecified Children: noneSiblings: जयंत, माणिक(करकरे)सुनीता गजानन – जन्म 09/01/1954. जन्मस्थळ हैदराबाद. विवाह 21/10/1977. शिक्षण : एम. ए. – गोल्ड मेडॅलिस्ट.जीवनपट : अहमदाबाद येथे नोकरी. सासरचे नाव : सुनीता शरद कुलकर्णी, अहमदाबाद.

सुनंदा

सुनंदा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: वामन Children: noneSiblings: noneसुनंदा गजानन – जन्म 01/10/1933. शिक्षण : मॅट्रिक, डी. एड. जीवनपट : निवृत्त शिक्षिका, सामाजिक कार्याची आवड, पतीबरोबर सामाजिक कार्यात सहकार्य. माहेरचे नाव : कुसुम वामन दाबके, यवतमाळ.

गजानन

गजानन Father: रामकृष्णMother: UnspecifiedSpouse: सुनंदा Children: जयंत, माणिक(करकरे), सुनीता(कुलकर्णी)Siblings: दिगंबर, शरदगजानन रामकृष्ण – जन्म 01/11/1927. जन्मस्थळ सातारा. विवाह 27/06/1951. शिक्षण : बी. कॉम., एस. ए. एस. पुत्र 1, कन्या 2. जीवनपट : सामाजिक कार्यासाठी स्वेच्छानिवृत्ती. नाशिक जिल्ह्यात पेठ तालुक्यात वनवासी भागात अदिवासी मुला-मुलींसाठी वसतिगृह, दवाखाना स्थापन केला. अनेक प्रकारची शिबिरे, संस्कार वर्ग घेतले. जंगलात उपजणार्‍या […]

सत्यभामा

सत्यभामा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: रामकृष्ण Children: दिगंबरSiblings: noneसत्यभामा रामकृष्ण – जन्म 1910. मृत्यू 25/1/1976. जीवनपट : कर्जत येथे पंचायत समिती सदस्य व आयुर्वेदीय औषधांची माहिती.

रामकृष्ण

रामकृष्ण Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: सत्यभामा Children: दिगंबर, शरद, गजाननSiblings: noneरामकृष्ण नारायण – जन्म 1900 मृत्यू 9/12/1985. शिक्षण : डी.सी.ई. जीवनपट : 33 वर्षे महाराष्ट्र शासनात इंजिनिअर म्हणून नोकरी.