सुवर्णा Father: शिरीषMother: Unspecified Children: noneSiblings: हृषीकेशसुवर्णा शिरीष – जन्म 08/11/1990. जन्मस्थळ अहमदाबाद. शिक्षण : शिक्षण चालू.
Family Group: Nachane1-3
हृषीकेश
हृषीकेश Father: शिरीषMother: अनुराधा Children: noneSiblings: सुवर्णाहृषीकेश शिरीष – जन्म 01/04/1996. जन्मस्थळ नाशिक. शिक्षण : शिक्षण चालू.
अनुराधा
अनुराधा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: शिरीष Children: हृषीकेशSiblings: noneअनुराधा शिरीष – जन्म 07/01/1966. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : सुनंदा विनायक जेरे, अहमदाबाद
रसिका
रसिका Father: भालचंद्रMother: Unspecified Children: noneSiblings: रोहितरसिका भालचंद्र – जन्म 18/03/1998. शिक्षण : शिक्षण चालू.
रोहित
रोहित Father: भालचंद्रMother: Unspecified Children: noneSiblings: रसिकारोहित भालचंद्र – जन्म 30/10/1988. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : शिक्षण चालू.
साधना
साधना Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: भालचंद्र Children: noneSiblings: noneसाधना भालचंद्र – जन्म 28/09/1964. शिक्षण : बी. एस्सी. (कॉम्प्युटर आणि स्टॅटिस्टिक्स). जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : साधना लक्ष्मण अभ्यंकर, पुणे.
भालचंद्र
भालचंद्र Father: दिगंबरMother: UnspecifiedSpouse: साधना Children: रसिका, रोहितSiblings: मेघनाभालचंद्र दिगंबर – जन्म 28/08/1959. जन्मस्थळ पुणे. विवाह 18/11/1986. शिक्षण : बी. ई. (प्रॉडक्शन). पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : हाय-टेक इंजिनिअरिंग सी.एन.सी. मशिन्सचे उत्पादक, स्वत:चे बंगलोर येथे 3 कारखाने. नाशिक येथे विनायका सी.एन.सी. सेंटर नावाचा कारखाना. वास्तव्य : अक्षर, क्र. 469, पहिली स्टेज, बी. ई. एम. […]
मेघना
मेघना Father: दिगंबरMother: Unspecified Children: noneSiblings: भालचंद्रमेघना दिगंबर – जन्म 04/10/1961. जन्मस्थळ पुणे. विवाह 07/03/1985. शिक्षण : एम. एस्सी., बी. एड. जीवनपट : ठाणे येथे गणिताची प्राध्यापिका. 1996 ला निवृत्त. सासरचे नाव : मेघना भगवान ओगले, ठाणे.
शकुंतला
शकुंतला Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: दिगंबर Children: noneSiblings: noneशकुंतला दिगंबर – जन्म 15/11/1936. शिक्षण : एम. ए., पीएच. डी. (मराठी). जीवनपट : संशोधनपर लेखन, नाट्यदिग्दर्शन प्राध्यापिका. 1980 मध्ये महाराष्ट्र शासनाचा वाड्.मय निर्मिती पुरस्कार, 1957 ला पुणे विद्यापीठात बी. ए. मराठीत प्रथम. त्यासाठी दिल्ली महाराष्ट्रीय मंडळ सुवर्ण पदक, लागू पारितोषिक, राधाबाई माडखोलकर पारितोषिक, विंझें पारितोषिक, कार्य रत्नावलीचे […]
दिगंबर
दिगंबर Father: रामकृष्णMother: सत्यभामाSpouse: शकुंतला Children: भालचंद्र, मेघनाSiblings: शरद, गजाननदिगंबर रामकृष्ण – जन्म 15/06/1934. जन्मस्थळ सोमठाणे. विवाह 20/06/1957. शिक्षण : एम. ए. (अर्थशास्त्र). कन्या 1. जीवनपट : प्राध्यापक, रंगकर्मी, पुस्तकलेखन निवृत्त 1994, निंबध लेखन. अर्थशास्त्रावरील निबंधास बक्षीसे – 1. एन. आय. एफ. विकली दिल्ली – दोन निंबधांना आंतरराष्ट्रीय स्तरांवर बक्षीसे. 2. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे […]