Family Group: jambulpada-1/1A

लता

लता Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: गोविंद Children: मंगेश, मोरेश्वर, रंजना(पळसकर)Siblings: none

विभावरी

विभावरी Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: विजय Children: सीमा(मोडक), गीता(ताम्हणकर), नीता(कोपरकर)Siblings: noneविभावरी विजय – जन्म 30/08/1952. शिक्षण : मॅट्रिक. जीवनपट : पतीच्या व्यवसायात मदत. माहेरचे नाव : शोभना बर्वे.

विजय

विजय Father: मुकुंदMother: विमलSpouse: विभावरी Children: सीमा(मोडक), गीता(ताम्हणकर), नीता(कोपरकर)Siblings: noneविजय मुकुंद – जन्म 01/01/1946. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 28/05/1968. शिक्षण : मेकॅनिकल ड्राफ्समन. कन्या 3. जीवनपट : शोगिनी टेक्नोआर्टस् प्रा. लि. प्रिटैंड सर्किट बोर्डचे उत्पादक. (विशेष लेख पृष्ठ –) वास्तव्य : गट नं. 788, खेड-शिवापूर, ता. हवेली जि. पुणे 412205.

मंगला(अभ्यंकर)

मंगला(अभ्यंकर) Father: विष्णूMother: सुशीला Children: noneSiblings: तेजस्वनी(दीक्षित), विनायकमंगल विष्णू – जन्म 06/12/1955. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 27/11/1977. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : गृहिणी. सासरचे नाव : मेघना सुरेश अभ्यंकर, पुणे

तेजस्वनी(दीक्षित)

तेजस्वनी(दीक्षित) Father: विष्णूMother: सुशीला Children: noneSiblings: मंगला(अभ्यंकर), विनायकतेजस्विनी (पुष्पा) विष्णू – जन्म 1954. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 13/04/1975. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : गृहिणी, कशिदाकामाची आवड, दासबोधाचा अभ्यास व परीक्षा, चित्रकलेत प्रावीण्य. सासरचे नाव : अनुराधा आनंद दीक्षित, मुंबई

विनायक

विनायक Father: विष्णूMother: सुशीलाSpouse: दीपा Children: केदार, सचिनSiblings: मंगला(अभ्यंकर), तेजस्वनी(दीक्षित)विनायक (सतीश) विष्णू – जन्म 21/08/1951. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 13/02/1978. शिक्षण : बी. एस्सी., सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी. पुत्र 2. जीवनपट : व्यवसाय, शोगिनी टेक्नोआर्टस् प्रा. लि. या कंपनीचे मार्केटिंग डायरेक्टर. वास्तव्य : प्लॉट नं. 5 ब, आशीर्वाद विशाखा सोसायटी, वेदांत नगरी, कर्वेनगर, पुणे 411052.

सुशीला

सुशीला Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: विष्णू Children: मंगला(अभ्यंकर), तेजस्वनी(दीक्षित), विनायकSiblings: noneसुशिला विष्णू – जन्म 07/12/1922. मृत्यू 27/09/1983. शिक्षण : 7 वी. जीवनपट : गृहिणी. माहेरचे नाव : यमुना गणेश वाड, नागाव

गोपाळ

गोपाळ Father: दत्तात्रयMother: UnspecifiedSpouse: शैलजा Children: सेवा(आगाशे), मोहिनी(फाटक)Siblings: गोविंद, शांती(आलापयुषी), मुकुंद, सुमन(फाटक), अंबु(गोखले), विष्णू, दुर्गा(शिंत्रे)गोपाळ दत्तात्रय – जन्म 10/12/1922. जन्मस्थळ बहिरोळे. विवाह दिनांक 20/05/1956. शिक्षण : 7 वी. कन्या 2. जीवनपट : 1942 पासून पुणे येथे शिवणकामाचा व्यवसाय केला. वास्तव्य : 685 सदाशिव पेठ, कुमठेकर रोड, पुणे 411030.

गोविंद

गोविंद Father: दत्तात्रयMother: UnspecifiedSpouse: लता Children: मंगेश, मोरेश्वर, रंजना(पळसकर)Siblings: गोपाळ, शांती(आलापयुषी), मुकुंद, सुमन(फाटक), अंबु(गोखले), विष्णू, दुर्गा(शिंत्रे)