Family Group: jambulpada-1/1A

केदार

केदार Father: विनायकMother: दीपा Children: noneSiblings: सचिनकेदार विनायक – जन्म 1 /03/1985. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : एम. कॉम. जीवनपट : नाटक व अभिनयाची आवड. बालनाट्ये व महाविद्यालयीन स्पर्धामध्ये सहभाग, एकांकिका स्पर्धेमध्ये अभिनय व दिग्दर्शनाची अनेक पारितोषिके, गणेश उत्सवामध्ये विविध गृहरचना संस्थांमध्ये ‘ए. के. ग्रुप’ या नावाने मनोरंजनाचे कार्यक्रम, ध्वनिमुद्रण व संकलनामध्ये अधिक रस व प्रगती.

सचिन

सचिन Father: विनायकMother: दीपा Children: noneSiblings: केदारसचिन विनायक – जन्म 25/05/1982. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : बी. सी. एस., एम. सी. एम. जीवनपट : शोगिनी टेक्नोआर्टस् प्रा. लि. कंपनीमध्ये उप-व्यवस्थापक, गिर्यारोहण व पर्यटनाची आवड.

दीपा

दीपा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: विनायक Children: केदार, सचिनSiblings: noneदीपा विनायक (सतीश) – जन्म 27/04/1959. शिक्षण : बी. एस्सी. जीवनपट : गृहिणी, डेटा एंट्रीची कामे, मशीनवर लोकरीचे कपडे, स्वेटर करणे, शाळेमध्ये असताना खेळाडू, नाटकात कामे, सामाजिक कार्याची आवड. माहेरचे नाव : सुरेखा गंगाधर कोपरकर, पुणे.(सुप्रसिध्द कीर्तनकार कोपरकर बुवा यांची कन्या)

सीमा(मोडक)

सीमा(मोडक) Father: विजयMother: विभावरी Children: noneSiblings: गीता(ताम्हणकर), नीता(कोपरकर)सीमा विजय – जन्म 21/08/1977. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 28/01/1999. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : शोगिनी टैक्नोआर्टस् प्रा. लि. या कंपनीची कमर्शियल डायरेक्टर. सासरचे नाव : सीमा हृषीकेश मोडक, पुणे

गीता(ताम्हणकर)

गीता(ताम्हणकर) Father: विजयMother: विभावरी Children: noneSiblings: सीमा(मोडक), नीता(कोपरकर)गीता विजय – जन्म 22/01/1972. जन्मस्थळ कर्जत. विवाह दिनांक 20/11/1994. शिक्षण : बी. ई. (इलेक्ट्रॉनिक्स). जीवनपट : शोगिनी टेक्नोआर्टस् प्रा. लि. या कंपनीची टेक्निकल डायरेक्टर. सासरचे नाव : गीता अभिजित ताम्हनकर, पुणे

नीता(कोपरकर)

नीता(कोपरकर) Father: विजयMother: विभावरी Children: noneSiblings: सीमा(मोडक), गीता(ताम्हणकर)नीता विजय – जन्म 20/08/1969. जन्मस्थळ कर्जत. विवाह दिनांक 26/01/1989. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : गृहिणी. सासरचे नाव : नीता विजय कोपरकर, पुणे (सुप्रसिध्द शास्त्रीय गायक श्री. विजय कोपरकर यांच्या पत्नी)

दीप्ती

दीप्ती Father: मोरेश्वरMother: अपर्णा Children: noneSiblings: नितीनदीप्ती मोरेश्वर – जन्म 09/06/82. जन्मस्थळ मुंबई. शिक्षण : बी. ए. जीवनपट : शास्त्रीय गायनाची आवड.

नितीन

नितीन Father: मोरेश्वरMother: अपर्णा Children: noneSiblings: दीप्तीनितीन मोरेश्वर – जन्म 30/10/1983. जन्मस्थळ पुणे. शिक्षण : मेकॅनिकल डिप्लोमा.