Family Group: Guhagar-9

महेश

महेश Father: माधवMother: मालतीSpouse: दीपाली Children: अद्वैतSiblings: उदय, माधुरी(साने)महेश माधव – जन्म 03/10/1968. जन्मस्थळ नागपूर. विवाह दिनांक 22/11/1997. शिक्षण : बी. कॉम. पुत्र 1. जीवनपट : ए. जी. (ऑडिट) ऑफिस नागपूर येथे पर्सनल असिस्टंट म्हणून कार्यरत. वास्तव्य : प्लॉट नं. 9, शिरपूरकर यांचे घर, राममंदिरामागे, स्वावलंबी नगर, नागपूर 440022

हृषीकेश

हृषीकेश Father: उदयMother: नेहा Children: noneSiblings: शिवानीहृषीकेश उदय – जन्म 02/08/1984. जन्मस्थळ नाशिक रोड. शिक्षण : कॉलेज शिक्षण चालू.

शिवानी

शिवानी Father: उदयMother: नेहा Children: noneSiblings: हृषीकेशशिवानी उदय – जन्म 01/12/1986. जन्मस्थळ नाशिक. शिक्षण : कॉलेज शिक्षण चालू.

नेहा

नेहा Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: उदय Children: हृषीकेश, शिवानीSiblings: noneनेहा उदय – जन्म 21/09/1960. शिक्षण : बी. कॉम., डी. एड. जीवनपट : व्यावसायिक शिक्षिका. माहेरचे नाव : भारती बाळकृष्ण पटवर्धन, नाशिक रोड.

उदय

उदय Father: माधवMother: मालतीSpouse: नेहा Children: हृषीकेश, शिवानीSiblings: महेश, माधुरी(साने)उदय माधव – जन्म 25/10/1958. जन्मस्थळ नागपूर. विवाह दिनांक 07/01/1983. शिक्षण : डिप्लोमा मेटॅलर्जी. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : ऑटो इंडस्ट्रीज म+धे नोकरी. वास्तव्य : 1, यश अपार्टमेंट, तरण तलावाजवळ, जगताप मळा, नाशिक रोड 422101.

माधुरी(साने)

माधुरी(साने) Father: माधवMother: मालती Children: noneSiblings: महेश, उदयमाधुरी माधव – जन्म 28/11/1955. जन्मस्थळ नागपूर. विवाह दिनांक 26/02/1976. शिक्षण : मॅट्रिक. सासरचे नाव : माधुरी प्रकाश साने, नागपूर

मालती

मालती Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: माधव Children: महेश, उदय, माधुरी(साने)Siblings: noneमालती माधव – जन्म 13/10/1933. शिक्षण : मॅट्रिक. माहेरचे नाव : सुशीला

प्रमिला

प्रमिला Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: विद्याधर Children: विवेक, विनोद, विनया(सहस्रबुद्धे) Siblings: noneप्रमिला विद्याधर – जन्म 10/05/1937. शिक्षण : मॅट्रिक, डिप्लोमा इन टेलरिंग टीचिंग. शिवणाची आवड. माहेरचे नाव : प्रमिला प्रभाकर ठोसर

गुंजार

गुंजार Father: अविनाशMother: Unspecified Children: noneSiblings: noneगुंजार अविनाश – जन्म 14/06/1979. जन्मस्थळ नागपूर. शिक्षण : बी. कॉम., कॉम्प्युटर कोर्स. जीवनपट : हितवाद इंग्लिश वर्तमानपत्रात लेख प्रसिद्ध.