हर्षल


हर्षल
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: केशवराज
Children: none
Siblings: none

हर्षल केशवराज – जन्म 04/09/1962. शिक्षण : बी. एस्सी. जीवनपट : रांगोळी, चित्रकला, भरतकाम, शिवणकाम, पाककला यात पारंगत. गेली 15 वर्षे मुलांच्या सर्व विषयांच्या शिकवण्या घेतात. नाटक कामात आवड. माहेरचे नाव : हर्षल भा. सोहोनी.