हर्षद ![]() ![]() |
||
Father: प्रसाद | Mother: Unspecified | |
Children: none | ||
Siblings: none |
हर्षद प्रसाद – जन्म 02/01/1986. जन्मस्थळ गिरगाव, मुंबई. शिक्षण : कॉलेज शिक्षण चालू. जीवनपट : अभिनयाची आवड असल्यामुळे बालरंगभूमीवर प्रेरणा थिएटरतर्फे बालनाटकात काम. महापौरांच्या हस्ते सत्कार. क्रिकेट व बुद्धिबळाची आवड. शाळेतून क्रिकेटसाठी निवड झाली होती.