हरिभाऊ


हरिभाऊ
Male View tree
Father: यशवंतMother: अनसूयाSpouse: कविता
Children: प्रसन्न, प्रतिमा
Siblings: शांता(अविवाहित), सुमन(अविवाहित)

हरिभाऊ यशवंत – जन्म 24/09/1939. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 15/05/1965. शिक्षण : एम्. एस्सी. (स्टॅटिस्टिक्स), डिप्लोमा सिस्टिम अ‍ॅनालिसिस (न्यूयार्क 1985) पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 22 वर्षे ऑफिसर पदावर नोकरी त्यातील 1982 ते 1986 न्यूयार्क येथील शाखेत नोकरी. 1986 ते 1993 न्यूयार्कमधील बँक ऑफ न्यूझीलंडमध्ये नोकरी. 1994 ते 2002 आय सी आय सी आय बँकेच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे येथे प्रिन्सिपॉल पदावर नोकरी. वास्तव्य : 25 कलारंग सोसायटी, पटवर्धनबाग, एरंडवणे पुणे 411004.