स्मिता(देवधर) ![]() ![]() |
||
Father: रामकृष्ण | Mother: सरोज | |
Children: none | ||
Siblings: अनिता(काळे) |
स्मिता रामकृष्ण – जन्म 07/01/1969. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 21/11/1993. शिक्षण : एम. डी. एस. (प्रोस्थोडोन्टिक्स). जीवनपट : डी. वाय. पाटील डेन्टल कॉलेज, पिंपरी येथे प्राध्यापक. इयत्ता चौथी व सातवीची सरकारी शिष्यवृत्तीची मानकरी वक्तृत्व स्पर्धा व नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाची पारितोषिके. दूरदर्शन व आकाशवाणीच्या कार्यक्रमात सहभाग, नायर रुग्णालय दंत महाविद्यालयातून बी.डी.एस. व एम. डी.एस. पदव्या प्राप्त. फॉर्माकॉलॉजी विषयात मुंबई विद्यापीठात प्रथम सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार. राष्ट्रीय व आंतर दंतवैद्यकीय परिषदांमध्ये शोध- निंबध सादर. दंतवैद्यकीय नियतकालिकामध्ये शोधनिंबध प्रकाशित. सर्वोत्कृष्ट शोधनिबंधास डॉ. जी. सी. दास पारितोषिक. ललित लेखन, कविता लेखन, वाचन समाजकार्य हे छंद. रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्टच्या सदस्या. त्या अंतर्गत दंत आरोग्य शिबिरे व्याख्यानांचे आयोजन. रोटरी डिस्ट्रिक्ट गर्व्हनर तर्फे कार्याचा गौरव. व बेस्ट रोटरीअनचा पुरस्कार प्राप्त. पल्सपोलिओ मोहिमेत नियमित सक्रीय भाग. कर्वे रोड, पुणे येथे स्वतःचा दवाखाना तसेच दीनानाथ रुग्णालयात कृत्रिमदंतशास्त्र तज्ज्ञ म्हणून कार्यरत. सासरचे नाव : स्मिता अविनाश देवधर, पुणे.