सुहास


सुहास
Male View tree
Father: शंकरMother: UnspecifiedSpouse: वैशाली
Children: पूजा, भक्ती
Siblings: शरयू(फडके), शैला(दामले), शामल(साठे), सुरेश

सुहास शंकर – जन्म 16/10/1957. जन्मस्थळ नागाव. विवाह दिनांक 17/12/1980. कन्या 2. शिक्षण : बी. ए. जीवनपट : 1982 ते 1989 पर्यंत नगर येथे सिफंनी फार्मास्युटिकल मध्ये मेडिकल रेप्रेझेक्टटिव्ह. 1989 ते 1995 पुणे येथे एव्हरेस्ट मसाला या कंपनीचा रेप्रेझेन्टेटिव्ह म्हणून काम. 1997 पासून आजअखेर प्रथम रिक्षाने मुलांना शाळेत नेणे व आणणे हा व्यवसाय 2000 साली (मारुती व्हॅन घेऊन शाळेच्या मुलांना आणण्याचा व्यवसाय. 2001 मध्ये आणखी एक व 2003 मध्ये दुसरी मोटार व्हॅन घेऊन व्यवसाय वाढविला. वास्तव्य : सर्व्हे नं. 21, प्रेरणा शाळेसमोर, आंबेगाव शीव, पोस्ट कात्रज, धनकवडी, पुणे 411043.