सुषमा


सुषमा
Female View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: माधव
Children: शुभदा
Siblings: none

सुषमा माधव – जन्म 22/04/1931. जन्मस्थळ मुंबई. शिक्षण : बी. ए. ऑनर्स(मराठी). जीवनपट : ग्रंथपाल योग्यतेसाठी घेतल्या जाणार्‍या परीक्षेत मुंबईत प्रथम क्रमांक. ग्रंथपालाची नोकरी. शिकवण्या घेतात. वाचनाची व काव्याची आवड. माहेरचे नाव : लीला यशवंत गोखले, वेळणेश्वर