सुरेश


सुरेश
Male View tree
Father: दत्तात्रयMother: UnspecifiedSpouse: वासंती
Children: मयुरेश, प्रीती, स्मिता
Siblings: मनोहर, सुलभा(डोंगरे), प्रकाश, विश्वास, जनार्धन

सुरेश दत्तात्रेय – जन्म 18/4/1952. जन्मस्थळ सातघर. विवाह 4/5/1980. मुलगा 1, मुली 2. शिक्षण एस.एस.सी. जीवनपट : खोपोली नगर पालिकेत सीनिअर क्लार्क. वास्तव्य : नगरपालिका कर्मचारी वसाहत, मु. पो. खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड.