सुमन(अविवाहित)


सुमन(अविवाहित)
Female View tree
Father: यशवंतMother: अनसूया
Children: none
Siblings: हरिभाऊ, शांता(अविवाहित)

सुमन यशवंत – जन्म 26/06/1945. अविवाहित. शिक्षण : 1971 मध्ये गव्हर्नमेंट डिप्लोमा इन आर्ट. जीवनपट : 1979 ते 2003 वि. रा. रुईया मूक बधीर विद्यालय पुणे येथे शिक्षिका होत्या. 2003 मध्ये निवृत्त. 1985 साली महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला. 1964 मध्ये कर्नाटक स्टेट बॅडमिंटन चम्पिअन व नॅशनल बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग.