सुनीता(देशपांडे)


सुनीता(देशपांडे)
Female View tree
Father: मधुकरMother: प्रभावती
Children: none
Siblings: विनायक, सुलभा(सावरकर)

सुनीता मधुकर – जन्म 13/03/1960. जन्मस्थळ सायन. विवाह दिनांक 21/11/1982. शिक्षण : बी. ए., माँटेसरी कोर्स. जीवनपट : डी. एस. हायस्कूल, सायन येथे माँटेसरी शाळेची मुख्याध्यापिका. सासरचे नाव : सुनीता शेखर देशपांडे, सायन, मुंबई.