|
सरोज |
||
| Father: Unspecified | Mother: Unspecified | Spouse: रामकृष्ण |
| Children: स्मिता(देवधर), अनिता(काळे) | ||
| Siblings: none | ||
सरोज रामकृष्ण – जन्म 14/07/1938. जन्मस्थळ धारवाड. शिक्षण : बी. ए. ऑनर्स, बी. एड. जीवनपट : भावे प्रशाला (पेरुगेट) येथून एस. एस. सी., नंतर एस. पी. कॉलेज पुणे येथून बी. ए. (मराठी व भूगोल). शालेय जीवनात लंगडी व हुतूतू मध्ये प्रावीण्य. महाविद्यालयात डॉज बॉल व कबड्डी संघाचे नेतृत्व पुरस्कार व चषक मिळविले. चित्रकला, विणकाम, भरतकामाची यात प्रावीण्य व रांगोळीचे पुरस्कार. माहेरचे नाव : विमल भास्कर केळकर.