संदीप


संदीप
Male View tree
Father: उल्हासMother: UnspecifiedSpouse: योगिता
Children: सानिका
Siblings: स्वप्ना(कोरडे)

संदीप उल्हास – जन्म 30/07/1974. जन्मस्थळ मुंबई. विवाह दि. 7/11/2003. शिक्षण : एम. बी. बी. एस., एम. एस. (इ, एन, टी). जीवनपट : सातारा सिव्हील हॉस्पीटल येथे मेडिकल ऑफिसर व स्वत:ची कान-नाक-घसा संदर्भात प्रॅक्टीस. वैद्यकीय व्यवसाय, 10 वी व 12 वी ला बोर्डात गुणवत्ता यादीत. मेडिकल कॉन्फरन्स मध्ये सायंटिफिक पेपरचे वाचन, संगीताची आवड, सिंथेसाइझर वाजवतात. वास्तव्य : बागेश्री, 504 अ/2, सदर बझार, निर्मल मंगल हॉलजवळ, सातारा 415001.