संजय ![]() ![]() |
||
Father: मनोहर | Mother: Unspecified | Spouse: अनिता |
Children: प्रियांका, अजंली | ||
Siblings: मिलिंद, हेमंत |
संजय मनोहर – जन्म 25/11/1959. जन्मस्थळ पुणे. विवाह दिनांक 28/04/1990. शिक्षण : एम. बी. बी. एस., डि. जी. ओ, जी. डी. एच. एम., डी. एजेस् (जर्मनी). कन्या 2. जीवनपट : सेंट्रल रेल्वेमधे ग्रुप ए मधे मेडिकल ऑफिसर, खोखो, बॅडमिंटन व टेबल टेनिस खेळांची तसेच शास्त्रीय व सुगम संगीताची आवड. या सर्व विषयांत अनेक पारितोषिके. वास्तव्य : 18 बी, विजयश्री सोसायटी, कोथरुड, पुणे 411 029.