श्रीपाद


श्रीपाद
Male View tree
Father: गणेशMother: UnspecifiedSpouse: विमल
Children: अरुणा(आपटे), श्रीविजय
Siblings: भास्कर

श्रीपाद गणेश – जन्म 19/07/1921. जन्मस्थळ नागाव. विवाह 22/05/1949. पुत्र 1, कन्या 1. शिक्षण मॅट्रिक. जीवनपट : एल.आय.सी मधून 1981 मध्ये निवृत्त, दुसर्‍या महायुध्दाच्या काळात आर्मीमध्ये 5 वर्षे नोकरी. वास्तव्य : खालची आळी नागाव ता. अलिबाग, जि. रायगड.