श्रीपाद


श्रीपाद
Male View tree
Father: प्रभाकरMother: UnspecifiedSpouse: सुधा
Children: मंगेश, अजित
Siblings: निर्मला(सोमण), इंदू(परांजपे), मालती(अल्पायुषी), विमल(अविवाहित), सिंधू(आगले), विलास, रमेश, अरविंद, मधुकर

श्रीपाद (राजाभाऊ) प्रभाकर – जन्म 06/10/1938. जन्मस्थळ नागाव. विवाह दिनांक 17/11/1965. पुत्र 2. शिक्षण : एस.एस.सी. जीवनपट : नोकरी, जिल्हा परिषद अलिबाग येथून वरिष्ठ सहाय्यक म्हणून निवृत्त, सामाजिक कार्याची आवड, खालचे आळीतील गणपती संस्थानचे मुख्य विश्वस्त, गणपती मंदिराशेजारी 60 × 40 फुटांचा मांडव घालण्यात व त्याची सजावट करण्यात मोठा सहभाग.