श्रीधर


श्रीधर
Male View tree
Father: त्रिंबकMother: UnspecifiedSpouse: कलावती
Children: अभय, गिरिधर, शंकर, दत्तात्रय
Siblings: विष्णू, कृष्णाजी(अविवाहित)

श्रीधर त्र्यंबक – जन्म 13/12/1927. जन्मस्थळ नागाव. विवाह दिनांक 31/03/1959. पुत्र 4. शिक्षण : 6 वी. जीवनपट : नारळ, सुपारी, केरसुण्या याचा 40 वर्षे व्यापार केला व शेती वाडी सांभळली. वास्तव्य : ठाकूर आळी, नागाव ता. अलिबाग, जि. रायगड 402204