श्रीकांत


श्रीकांत
Male View tree
Father: वामनMother: वसुंधराSpouse: अलका
Children: देवेंद्र, आरती
Siblings: सुनंदा(गोखले), संदीप, अरुण, मधुकर, सुधीर, इंदू(वैद्य), दत्तात्रय

श्रीकांत वामन – जन्म 20/01/1953. जन्मस्थळ नाशिक. विवाह दिनांक 9/7/1985. शिक्षण : बी. कॉम. पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक म्हणून काम. 1977 ते 1982 जळगाव येथे संघाचा प्रचारक. बँकेत नोकरी. वास्तव्य : 1493 ब, सदाशिव पेठ, पिल्ले वाडा, पुणे 411030