श्रीकांत ![]() ![]() |
||
Father: चिंतामणी | Mother: Unspecified | Spouse: उषा |
Children: भूषण | ||
Siblings: जगदीश, महादेव, लक्ष्मण |
श्रीकांत चिंतामण – जन्म 1938. जन्मस्थळ सातघर. मृत्यू 31/01/2001. विवाह दिनांक 07/01/1967. शिक्षण : एस. एस. सी. पुत्र 1. जीवनपट : सुरुवातीला एस. टी. मध्ये कंडक्टर. अलिबाग, रोहा, माणगाव येथे तिकिट चेकर म्हणून काम. नंतर कंट्रोलर म्हणून प्रमोशन. वास्तव्य : सी-2, त्रिमूर्ती अपार्टमेंट, एस. टी. स्टँडसमोर, अलिबाग जि. रायगड