शैलेश


शैलेश
Gender not specified View tree
Father: व्यंकटेशMother: सुशीलाSpouse: संध्या
Children: अक्षय
Siblings: स्वाती(रानडे), चारुशीला(बर्वे), प्रतिभा(पटवर्धन)

शैलेश व्यंकटेश – जन्म 11/11/1964. जन्मस्थळ गिरगाव. विवाह दिनांक 15/03/1995. शिक्षण : एम. एस्सी. (बायो केमिस्ट्री). पुत्र 1. जीवनपट : 1995 पासून विवेक पॅथॅलॉजी या नावाने पॅथॅलॉजी सेंटर चालू. वास्तव्य : स्वप्नशिल्प, बी विंग, फ्लॅट नं. 22, महंत रोड, विलेपार्ले (पूर्व) मुंबई 400057.