शिल्पा(देशपांडे)


शिल्पा(देशपांडे)
Female View tree
Father: विजयMother: Unspecified
Children: none
Siblings: दीपाली(बक्षी)

शिल्पा विजय – जन्म 08/06/1975. जन्मस्थळ देवळाली. विवाह 04/12/2000. शिक्षण : बी. कॉम. जीवनपट : गृहिणी, मनमाड येथे प्राथमिक शिक्षण, नाशिक रोडला बिटको कॉलेजमध्ये बी.कॉम केले, 1 वर्ष लॉ कॉलेज शिक्षण, विवाहानंतर पुण्याला वास्तव्य, रेशमी दोर्‍याने जाड कागदावर निरनिराळी डिझाईन्स करुन, त्यांच्या फ्रेम्स करुन विकने-चांगली मागणी, संगीताची आवड, पती श्री. मनोज देशपांडे एच.एस.बी.सी. बँकेत ऑफिसर. ते दीड वर्ष अमेरिकेत व 1 वर्ष लंडनला राहून आले. सासरचे नाव : शिल्पा शंकर (मनोज) देशपांडे, पुणे.