शांता(अविवाहित)


शांता(अविवाहित)
Female View tree
Father: यशवंतMother: अनसूया
Children: none
Siblings: हरिभाऊ, सुमन(अविवाहित)

शांता यशवंत – जन्म 2/07/1936. अविवाहित शिक्षण : 1966 मध्ये एम्ब्रॉयडरी मध्ये डिप्लोमा, 1967 मध्ये शिवणकाम डिप्लोमा. 1979 ते 1996 वि. रा. रुईया मुकबधीर विद्यालय पुणे येथे शिक्षिका म्हणून नोकरी. 1987 साली दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.