शशिकांत


शशिकांत
Male View tree
Father: बाळकृष्णMother: UnspecifiedSpouse: चित्रा
Children: अद्वैत
Siblings: वसंत, मुकुंद, अरुण

शशिकांत बाळकृष्ण – जन्म 11/06/1962. जन्मस्थळ धारवाड. विवाह 1994. शिक्षण : बी. कॉम. पुत्र 1. जीवनपट : लिबर्टी ऑईल मिल, शहापूर येथे नोकरी. वास्तव्य : 307, गणेशस्मृती, आगरकर रोड, डोंबिवली, जि. ठाणे.