शकुंतला ![]() ![]() |
||
Father: Unspecified | Mother: Unspecified | Spouse: दिगंबर |
Children: none | ||
Siblings: none |
शकुंतला दिगंबर – जन्म 15/11/1936. शिक्षण : एम. ए., पीएच. डी. (मराठी). जीवनपट : संशोधनपर लेखन, नाट्यदिग्दर्शन प्राध्यापिका. 1980 मध्ये महाराष्ट्र शासनाचा वाड्.मय निर्मिती पुरस्कार, 1957 ला पुणे विद्यापीठात बी. ए. मराठीत प्रथम. त्यासाठी दिल्ली महाराष्ट्रीय मंडळ सुवर्ण पदक, लागू पारितोषिक, राधाबाई माडखोलकर पारितोषिक, विंझें पारितोषिक, कार्य रत्नावलीचे ऐतिहासिक कार्य, स्वरुप व वैशिष्ट्ये. धाकू (किशोर कादंबरी), पंचवीस शोध निबंध, किशोर कथा, 18 आकाशवाणी श्रुतिका, 18 नाटके, दिग्दर्शन व सादरीकरण, महिला उद्योग मंदिर चाळीसगाव – अध्यक्षा, उन्नती मंडळाची संस्थापक व अध्यक्षा, साहित्य अभिरुची मंडळाची संस्थापक व अध्यक्षा, काही काळ पुण्यातील हुजूरपागेची नियामक मंडळ सदस्य व कोषाध्यक्ष, सिनिअर महिला वाणिज्य महाविद्यालय व व्यायाम शाळा सुरु केली. माहेरचे नाव : शकुंतला भालचंद्र गोखले, पुणे