शंकर


शंकर
Male View tree
Father: पुरुषोत्तमMother: लक्ष्मीSpouse: पुष्पा
Children: सचिन, नितीन, प्रमोदिनी(कुलकर्णी), हेमलता(पेठकर)
Siblings: रघुनाथ, विजया(साने), लीला(जोशी), इंदु(भिडे)

शंकर पुरुषोत्तम – जन्म 26/10/1931. जन्मस्थळ मुंबई. विवाह दिनांक 24/12/1958. शिक्षण : बी. एस्सी. पुत्र 2, कन्या 2. जीवनपट : 1957 ते 1963 सी. आय. ए., खडकी येथे नोकरी. नंतर इमर्जन्सी कमिशन घेऊन इंडियन नेव्हीमधून लेफ्टनंट कमांडर म्हणून 1987 मध्ये निवृत्त. 1987 ते 1998 खासगी सिक्युरिटी एजन्सीमध्ये मॅनेजर म्हणून नोकरी. 1998 पासून ज्ञान प्रबोधिनीतर्फे पौरोहित्य करतात. वास्तव्य : प्लॉट क्र. 12, अरुणोदय सोसायटी, ससाणेनगर, हडपसर पुणे 411028.