|
शंकर |
||
| Father: केशव | Mother: Unspecified | Spouse: रमा |
| Children: उषा(परांजपे), नरेंद्र(अविवाहित), दिलीप, दत्तात्रय, विजय | ||
| Siblings: मुलगी(पेंडसे), मुलगी(केळकर), दामोदर | ||
शंकरराव केशव – जीवनपट : यांची प्रथम पत्नी रायपूरचे स्व. ह.भ.प. कानेटकर यांची मुलगी सुशीला यांना अपत्य न झाल्याने नांदुर्याचे डॉ. बापट यांची मुलगी वेणू हिच्याशी दुसरा विवाह केला. त्यांची 3 मुले म्हणजे स्व. डॉ. दत्तात्रय, दिलीप व नरेंद्र पहिल्या पत्नी उमा यांनी त्यांच्या मैत्रिणीचा बाळंतपणात मृत्यू झाल्याने तिचा मुलाला दत्तक घेतले व त्याचे प्रचलित नाव विजय शंकरराव असे आहे.