वैशाली ![]() ![]() |
||
Father: Unspecified | Mother: Unspecified | Spouse: सुहास |
Children: none | ||
Siblings: none |
वैशाली सुहास – जन्म 17/12/1972. विवाह 12/2/2005 शिक्षण एस. एस. सी. जीवनपट : 1995 पासून मेटॅडोअरने स्वत:साठी गाडी चालवीत हुजुरपागेतील मुलींना शाळेत नेणे व पोचविणे हा व्यवसाय व्यवस्थित चालविला आहे. माहेरचे नाव : वैशाली कृष्णा भांबुरे