वैनतेय


वैनतेय
Male View tree
Father: क्रांतिसेनMother: UnspecifiedSpouse: अश्विनी
Children: नील, सई
Siblings: मानसी(तांबे)

वैनतेय क्रांतिसेन – जन्म 13/06/1975. जन्मस्थळ मुंबई. विलेपार्ले. विवाह 18/1/1999. कन्या 1. शिक्षण : बनारस हिंदू युनिव्हर्सिटी बनारस येथून कॉम्प्युटर इंजिनिअर. जीवनपट : इन्फोसिस टेक्नॉलॉजीजमध्ये इंजिनिअर म्हणून नेमणूक. आता सीनियर प्रोजेक्ट मॅनेजर (एस. पी. एम.) पदावर कार्यरत. अनेकदा नोकरीनिमित्त परदेशगमन. वास्तव्य : रो हाऊस क्र. 15, कुणाल आयकॉन, पिंपळे सौदागर, पुणे 411 027.