विष्णु


विष्णु
Male View tree
Father: UnspecifiedMother: UnspecifiedSpouse: लक्ष्मी
Children: गंगाधर, दामोदर, नीला(भिडे), लीला(पटवर्धन)
Siblings: none

विष्णु गणेश – जन्म 28/08/1913. जन्मस्थळ मिरज. मृत्यू 06/05/2001. शिक्षण : मॅट्रिक. पुत्र 2, कन्या 2. जीवनपट : परंपरागत विड्याच्या पानाचा पानहुंडेकरी व्यवसाय व शेती. वास्तव्य : आठवले वाडा, पान हुंडेकरी, ब्राह्मणपुरी, मिरज जि. सांगली 416410.