विश्वनाथ ![]() ![]() |
||
Father: नारायण | Mother: Unspecified | Spouse: उमा |
Children: मोहन, अरविंद, सुधाकर, मधुकर, लक्ष्मण, अशोक, सुशीला(भट), प्रतिभा(गानू), निर्मला(नेने), शकुंतला(काकतकर) | ||
Siblings: गोपाळ, भास्कर, गोंदू(करंदीकर), मथुरा(नेने), रंगू(जोशी), गंगू(जोशी), तारा(पटवर्धन) |
विश्वनाथ नारायण – जन्म 04/02/1906. जन्मस्थळ पिरंदवणे. मृत्यू 05/03/1999. शिक्षण : मॅट्रिक. पुत्र 6, कन्या 4. जीवनपट : 1924 ते 1972 या कालावधीत फाटक हायस्कूल, रत्नागिरी येथे नोकरी. वास्तव्य : मु. पो. शिरगाव ता. रत्नागिरी.