विवेक


विवेक
Male View tree
Father: विश्वनाथMother: UnspecifiedSpouse: वसुधा
Children: आल्हाद, उर्मिला(बापट)
Siblings: माधवी(मित्र), उषा(पाटणकर)

विवेक विश्वनाथ – जन्म 28/04/1943. जन्मस्थळ नाशिक. विवाह दिनांक 14/02/1969. शिक्षण : बी. ई. (मेकॅनिकल). पुत्र 1, कन्या 1. जीवनपट : 1965 ते 1972 किर्लोस्कर ऑईल इंजिन, नंतर 1972 ते 1976 व्होल्टास लिमिटेड, ठाणे, नंतर 1976 ते 2001 टोस्केलओ इंडिया लिमिटेड येथून होल टाईम डायरेक्टर म्हणून निवृत्त. सध्या इंजिनियर मॅनेजमेंट कन्सलटन्सी, बॅड़मिंटन, टेबल टेनिस, क्रिकेट ह्या खेळांची आवड. कॉलेजच्या संघात खेळत होते. वास्तव्य : रामकृष्ण धाम, श्रीरामवाडी, म. गांधी रोड, नाशिक 422001.