विनोद


विनोद
Male View tree
Father: विद्याधरMother: प्रमिलाSpouse: रश्मी
Children: सर्वेश
Siblings: विवेक, विनया(सहस्रबुद्धे) 

विनोद विद्याधर – जन्म 21/10/1969. जन्मस्थळ नागपूर. विवाह दिनांक 23/11/1996. शिक्षण : बी. एस्सी. (पी. सी. एम.). पुत्र 1. जीवनपट : संगणक व्यवसाय, जॉब वर्क व मुद्रण. वास्तव्य : शुभंकरोती, 39 अ, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर 440010.