विनायक ![]() ![]() |
||
Father: कृष्णाजी | Mother: Unspecified | Spouse: नलिनी |
Children: निशा, प्रदीप, उषा(वैद्य), विजय, भालचंद्र, शशिकांत | ||
Siblings: मनू(परांजपे), दामोदर, गोदावरी(साठे), कमल(ओक), नमु(पिंपळखरे), पुरुषोत्तम, दत्तात्रय |
विनायक कृष्णाजी – जन्म 29/04/1910. जन्मस्थळ भुसावळ. मृत्यू 11/11/2004. विवाह 07/12/1936. पुत्र 4. कन्या 2. शिक्षण : व्हर्नाक्युलर फायनल. जीवनपट : 1922-28 घरी कापडाचे दुकान. 1934-42 नवीन जागी कापडाचे दुकान. 1942 मध्ये ब्रुक बाँड चहा कंपनीत नोकरी. 1969 मध्ये निवृत्त. वास्तव्य : 10, शिल्पा सोसायटी, राममारुती रोड, ठाणे