विनायक


विनायक
Male View tree
Father: पांडुरंगMother: UnspecifiedSpouse: इंदू
Children: भारती(अविवाहित), सरोज(अविवाहित), उमेश, महेंद्र
Siblings: यमुना(कर्वे), गंगू(वैश्यपयं), चंद्रा(गोडसे), भीमा(कर्वे)

विनायक पांडुरंग – जन्म 18/06/1918. जन्मस्थळ रोहा. विवाह दिनांक 30/04/1939. शिक्षण : बी. एस्सी. (1939), बी. टी. (1941). पुत्र 2, कन्या 2. जीवनपट : नोकरी, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज व पॉलीटेक्निक कॉलेज मुंबई येथे गणित विषयाचे व्याख्याते म्हणून निवृत्त. वास्तव्य : एफ. 80, लोकमान्यनगर, कटारिया मार्ग, माहिम मुंबई 400016