|
विनायक |
||
| Father: जनार्दन | Mother: Unspecified | Spouse: मीना |
| Children: रवींद्र | ||
| Siblings: माधव, दिगंबर, यशवंत, गजानन, बाळकृष्ण, कमल(ओक) , दुर्गा(भट) , माणिक(साने) , अनसूया(जोशी), वत्सला(खाडिलकर) | ||
विनायक जनार्दन – जन्म 25/10/1934. जन्मस्थळ रत्नागिरी. विवाह दिनांक 17/12/1962. शिक्षण : बी. ए., डी. एम. ई. पुत्र 1. जीवनपट : सुरवातीची 15 वर्षे भारतीय वायुदलात नोकरी. त्यानंतर आय. टी. आय. मध्ये एरॉनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये 25 वर्षे नोकरी. वास्तव्य : 8, साधना, आदर्श निवास केंद्र, ठाणे (पूर्व) 400603.