|
विनायक |
||
| Father: रघुनाथ | Mother: Unspecified | Spouse: जयश्री |
| Children: श्रीपाद, मंगल(गोखले) , सुरेखा(सहस्रबुद्धे) , अलका(जोशी) | ||
| Siblings: पद्मजा(यमुना)(गोडबोले), ललिता(फडतरे), नागेश | ||
विनायक रघुनाथ – जन्म 24/05/1918. जन्मस्थळ सांगली. मृत्यू 26/02/1962. विवाह दिनांक 26/12/1945. शिक्षण : आर. एम. पी. पुत्र 1, कन्या 3. जीवनपट : 5 वर्षे मिलिटरी सर्व्हिस. रा. स्व. संघाचे कार्यकर्ते. ‘सरस्वती सिनेटोन’ या ‘भालजी पेंढारकरांच्या’ ‘भगवा झेंडा’ या चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका केली. का ही काळ वैद्यकीय व्यवसाय.