|
विठ्ठल |
||
| Father: लक्ष्मण | Mother: Unspecified | Spouse: रुख्मिणी |
| Children: विश्वनाथ, मीरा(कोल्हटकर) , पुष्पा(जोशी), सुमन(अभ्यंकर) | ||
| Siblings: देविदास, दत्तात्रय(अल्पायुषी) | ||
विठ्ठल लक्ष्मण – जन्म 22/01/1902. मृत्यू 12/02/1944. विवाह 1925. शिक्षण : इंजिनिअर. पुत्र 1, कन्या 3. जीवनपट : बी. बी. / सी. आय. (वेस्टर्न रेल्वे)त नोकरी होती. रेल्वे अपघातात मृत्यू झाला.