विजय ![]() ![]() |
||
Father: विनायक | Mother: Unspecified | Spouse: वैशाली |
Children: शिल्पा(देशपांडे), दीपाली(बक्षी) | ||
Siblings: निशा, प्रदीप, उषा(वैद्य), भालचंद्र, शशिकांत |
विजय विनायक – जन्म 26/09/1944. जन्मस्थळ जळगाव. विवाह 06/06/1971. शिक्षण : बी. एस्सी. कन्या 2. जीवनपट : नोकरी रेल्वेमध्ये, रेल्वेमधून मुख्य तिकिट तपासनीस म्हणून 30/9/2004 रोजी निवृत्त. भावगीते, भक्तीगीते, सुगमसंगीताचे कार्यक्रम उभयता करतात. 7/8 जणांचा गीत नजराणा म्हणून संच आहे. रेल्वेमध्ये कल्चरल अॅकॅडेमीचा 20 वर्षे सचिव, मुंबई, भुसावळ, मनमाड, नाशिक येथे अनेक कार्यक्रम केले, वाचन, लेखनाची आवड, 7/8 एकांकिका लिहिल्या. त्यातील काही रेल्वेतर्फे सादर केल्या. आकाशवाणी, जळगाव व नाशिक येथे नभोनाट्य कलाकार. वास्तव्य : 28 ड्रीम स्केअर बी, एम. जी. रोड. मुक्तिधाम जवळ, नाशिक रोड