विजय ![]() ![]() |
||
Father: नारायण | Mother: पत्नी-१ | Spouse: प्रतिभा |
Children: अर्चना(शहाणे), साधना(मावळणकर), विभावरी(खांडेकर), निशिगंधा | ||
Siblings: प्रभावती(गोखले), अरुण, दिलीप, शुभदा(उपासनी) |
विजय नारायण – जन्म 16/08/1945. जन्मस्थळ जबलपूर. विवाह दिनांक 28/01/1969. शिक्षण : एम. एस्सी. (अग्रिकल्चर) 1967 मध्ये. पुत्र 4. जीवनपट : एम. एस्सी. मध्ये गोल्ड मेडॅलिस्ट. 1968 ते 1971 कृषि महाविद्यालयात प्राध्यापक, 1971 ते 1997 महाराष्ट्र बँकेत अधिकारी, 1998 पासून बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, पुणे येथे नोकरी. परभणी येथे 1990 व 1983 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र कृषि पतपुरवठा अभ्यासाअंतर्गत ब्रँड फोर्ड युनिव्हर्सिटी लंडन येथे 3 महिन्यांचा अभ्यास क्रम केला. वास्तव्य : 31 राधाई, गुरुराज सोसायटी, पौड रस्ता, कोथरुड, पुणे 411038