|
वसुधा |
||
| Father: Unspecified | Mother: Unspecified | Spouse: विवेक |
| Children: उर्मिला(बापट) | ||
| Siblings: none | ||
वसुधा विवेक – जन्म 23/06/1949. शिक्षण : एम. एस्सी., बी. एड. जीवनपट : 1972 ते 1976 सरस्वती सेकंडरी स्कूल, ठाणे येथे शिक्षिका, 1977 ते 1999 रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मिडियम स्कूल येथे शिक्षिका व 1999 पासून मुख्याध्यापिका. गाण्याची आवड. माहेरचे नाव : लिला मधुकर आपटे, पुणे.