वसंत


वसंत
Male View tree
Father: गणेशMother: UnspecifiedSpouse: पुष्पा
Children: मनोज, मोहिनी(मेहता)
Siblings: चंद्रकांत, सुरेश, विमल(जोशी), महादेव

वसंत गणेश – जन्म 6/11/1935. जन्मस्थळ नागाव. विवाह दिनांक 14/05/1964. पुत्र 1, कन्या 1. शिक्षण : एम. कॉम., सी. ए., पीएच. डी. जीवनपट : रिझर्व बँकेतून चीफ जनरल मॅनेजर म्हणून निवृत्त. वास्तव्य : 13 सुमुख सोसायटी, व्ही. पी. वर्दे मार्ग, वांद्रे (प.) मुंबई 400050.