वसंत ![]() ![]() |
||
Father: जगन्नाथ | Mother: Unspecified | Spouse: वर्षा |
Children: विदुला, विनिता(बेडेकर) | ||
Siblings: माधव |
वसंत जगन्नाथ – जन्म 16/6/1946. जन्मस्थळ पेण. विवाह 8/6/1972. शिक्षण : बी. ए. (अर्थशास्त्र) कन्या 2. जीवनपट : रायगड जिल्हा परीषदेत नोकरी करुन आता निवृत्त. कर्मचारी युनियन, रायगड जिल्हा अध्यक्ष होते. जिल्हा परिषद कर्मचारी पतपेढीचा चेअरमन म्हणूनही काम केले.वास्तव्य : गोविंद सदन, दातार आळी, मु. पो. पेण, जि. रायगड.