वसंत


वसंत
Male View tree
Father: लक्ष्मणMother: UnspecifiedSpouse: शालिनी
Children: गजानन, सुधीर, सुलभा(निगळे), चित्रा(ढोक) , प्रभा(देशपांडे) 
Siblings: नीलकंठ, कृष्णा(पर्वते), मथुरा(गोखले), यमुना(पिपळखरे), शंकर

वसंत लक्ष्मण – जन्म 1915. मृत्यू 1/8/1993. विवाह 1939 अमरावती. शिक्षण : मॅट्रिक. पुत्र 2, कन्या 3. जीवनपट : 1935 पासून सिनेमा प्रोजेक्टर ऑपरेटर होते. नंतर सैन्यदलात बस ट्रान्सपोर्ट विभागात नोकरी. 1962 ते 1976 महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डात नोकरी.